Achievements

🏆

विशेष सन्मान व यश

शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६

शिष्यवृत्ती परीक्षा २०२4-२5

सैनिक स्कूल परीक्षा यश

सैनिक स्कूल, सातारा निवड

प्रज्ञाशोध परीक्षा यश

तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा

कु. संस्कृती देविदास जाधव

शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६

📰

वृत्तपत्र सन्मान

दैनिक मुक्तागिरी (31 जुलै 2026) — "खंडाळा तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंतांचा गुणगौरव" या मथळ्याखाली, किसनवीर स्मारक सभागृहात झालेल्या तालुकास्तरीय गुणगौरव समारंभात शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय निवड चाचणी तसेच प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
🏅

यशाचे मानकरी

विद्यार्थीविशेष प्राविण्यमार्गदर्शक शिक्षक
कु. पूर्वा राजेंद्र चुटेशिष्यवृत्ती 2014-15—
हर्षद गणेश गाडवेशिष्यवृत्ती 2018-19सौ. करुणा गायकवाड
विनय संदीप राऊतशिष्यवृत्ती 2018-19सौ. शुभांगी गायकवाड
कु. दुर्वा गणेश राऊतशिष्यवृत्ती 2018-19—
कु. श्रेया यशवंत वळवीनवोदय पात्र 2018-19—
कु. आरुषी विनोद खंडागळेशिष्यवृत्ती 2021-22श्रीम. विद्यादेवी अवघडे
ओम प्रकाश लिंबकरशिष्यवृत्ती 2022-23सौ. सारिका विक्रम चव्हाण
स्वराज ज्ञानेश्वर खंडागळेशिष्यवृत्ती 2022-23—
सारंग सोमनाथ गर्जेशिष्यवृत्ती 2022-23—
अर्णव संदीप भुजबळशिष्यवृत्ती 2023-24श्री. केशव ज्ञानेश्वर कोतड
🌟

आमची भरारी — शिष्यवृत्ती (5वी) गुणवंत यादी

विद्यार्थीवर्षमार्गदर्शक शिक्षक
प्राजक्ता बाळकृष्ण माने——
प्रियांका अनिल चौधरी——
सुजीत सोपान गाढवे——
अनघा सोपान चव्हाण——
अय्याज शब्बीर मुल्ला——
सागर गजानन घाडगे——
प्रसाद सुरेश पवार——
हसन अलीभाई पटेल——
प्रसाद कल्याण तवगद——
सुमित अनिल धायगुडे——
धोंडीराम धनसिंग राठोड——
देवयानी रविंद्र गाढवे——
श्रद्धा विजय फडतरे——
गौरी धनाजी शिंदे——
ज्ञानंद राजाराम पाटील2005-06सौ. गायकवाड
कीर्ती अरविंद भोसले2006-07सौ. पाटील
अभिषेक सुनिल मालगे2006-07सौ. शिंदे / श्री. जाधव
प्रतिक प्रकाश जाधव2008-09सौ. कांबळे
कु. प्राची दत्तात्रय गोंभरे2010-11सौ. करुणा गायकवाड
कु. नेहा बिभीषण गोडसे2010-11सौ. रोहिणी धमाळ
सचिन कृष्णा पुजारी2011-12सौ. संगिता भोसले
प्रथमेश ज्ञानेश्वर पवार2011-12—
वेदांती राजाराम राणे2011-12श्रीम. संगिता पवार
मानसी प्रकाश जाधव2011-12सौ. बोपर्डीकर
साक्षी दिपक खंडागळे2012-13रोहिणी शिंदे
पृथ्वीराज ज्ञानेश्वर पवार2012-13विद्यादेवी अवघडे
आदिती खंडागळे2012-13रोहिणी धमाळ
जय संतोष खंडागळे2013-14अंजुम पटेल
यश संतोष खंडागळे2013-14—
सार्थ वैभव धायगुडे2013-14संपत वाघ
🎨

विविध स्पर्धांतील प्राविण्य (सन 2000-2004)

स्पर्धा / तपशीलक्रमांक व वर्ष
बालनाट्य स्पर्धा (तालुका)प्रथम — 2002, 2003
गीतमंच स्पर्धा (जिल्हा स्तर)द्वितीय — 2000, 2001, 2003
प्रश्नमंजुषाप्रथम — 2003
मुले-खो-खो (लहान गट)द्वितीय — 2003
विज्ञान प्रदर्शन (तालुका)प्रथम — 2003
उषा हरी पवार (जिल्हा वक्तृत्व स्पर्धा)द्वितीय — 2002
वैशाली गायकवाडद्वितीय — 2003
अजिंक्य रमेश जाधवद्वितीय — 2002
कादंबिनी च. पाटील (चित्रकला स्पर्धा)तृतीय — 2002
अंबिका रा. कुंभार (जिल्हा स्तर)द्वितीय — 2002
लोकसंख्या शिक्षणप्रथम — 2001
शैक्षणिक साहित्य निर्मितीप्रथम — 2001
इंग्रजी हस्तपुस्तिका (जि. 1ली)प्रथम — 2002
हसन अलीभाई पटेलछ. शाहू आदर्श विद्यार्थी पुरस्कार
एकपात्री प्रयोग (शिक्षक)प्रथम — 2004
कुटुंब कल्याण उत्कृष्ट कामप्रथम — 2003
इंग्रजी शैक्षणिक साहित्य (जि. 5वी)प्रथम — 2004
कुमार बाळू जाधव — गीतमंच (लहान गट), लोकनृत्य (लहान गट)जिल्हा स्तर तृतीय — 2019-20